Friday, June 19, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात १४५ होमगार्ड पदभरती..-ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन..

गडचिरोली जिल्ह्यात १४५ होमगार्ड पदभरती..-ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या होमगार्ड मधील रिक्त असलेल्या १४५ होमगार्डचा अनुशेष भरण्याकरिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन दिनांक १६ ऑगस्ट २०२४ पासुन पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे करण्यात आले आहे.याकरीता २५ जुलै ते १४ ऑगस्ट २०२४ अखेर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असुन होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक नियम व अटीबाबत विस्तृत माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर अनुशेषमध्ये बदल करण्याचा अधिकार जिल्हा समादेशक होमगार्ड गडचिरोली यांना राहील.तरी होमगार्ड मध्ये सेवा करु इच्छित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी नोंदणी करिता अर्ज करावा; असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधिक्षक गडचिरोलीचे कुमार चिंता यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली हे भविष्यात देशातील महत्त्वाचे औद्योगिक व पोलाद उत्पादन केंद्र म्हणून...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्राला देशातील ‘ग्रीन स्टील हब’ बनविण्याच्या उद्देशाने केंद्रीय कोळसा व खनिकर्म मंत्रालयाने गडचिरोलीतील सहा लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात,अशी...

माजी सैनिकास पैश्याची मागणी; महिला लिपिक एसीबीच्या कचाट्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-एका ३६ वर्षीय महिला लिपिकेस(महसुल सहाय्यक)माजी सैनिक यांचे ताब्यात असलेली सिलींगची अतिक्रमीत जमीन माजी सैनिक म्हणुन त्यांचे नावावर नियमीत करुन देण्याच्या...

बळीराजासमोर यंदा महागाईचे नवे आव्हान; खत, बियाणे महागले..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांची जिकडून-तिकडून पिळवणूक सुरू आहे.पावसाळ्याचे महिने सुरू होऊनही कित्येक दिवसांपासून पाऊस पडण्याचे नावाच घेत नाहीये.अश्यातच आभाळाकडे आशेने नजरा लावून बसलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!