Tuesday, June 23, 2026
Homeउत्तरप्रदेशसिरीयल किलर...पोर्न पाहून वयस्कर महिलांचा करायचा बलात्कार - अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या....

सिरीयल किलर…पोर्न पाहून वयस्कर महिलांचा करायचा बलात्कार – अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

उत्तरप्रदेश :- उत्तर प्रदेशातील अयोध्या पोलिसांनी बलात्कार आणि हत्येप्रकरणी एका २० वर्षाच्या तरुणाला अटक केली आहे.पोलिसांना गेल्या ५० दिवसात चार वयस्कर महिलांचे मृतदेह आढळले होते.या महिलांवर बलात्कार करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. बाराबंकी जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली होती. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण पीडित महिलांना ओळखत नव्हता. त्याने कोणतेही कारण नसताना या महिलांची हत्या केल्याचे उघड झाले आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या अटकेत आहे.चौकशीत त्याने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. 

अयोध्याचे अतिरिक्त सहाय्यक पोलीस आयुक्त कुमार सोनकर याांनी दिलेल्या माहितीनुसार,अमरेंद्र याने बाराबंकी येथील तीन आणि अयोध्येतील एका महिलेची हत्या केली.त्याने ही चारही हत्या करण्यासाठी एकच पद्धत अवलंबली.आधी त्याने महिलांवर बलात्कार केला आणि नंतर त्यांची हत्या केली.महिलांचे मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपीचे चित्र प्रसिद्ध केले होते.बाराबंकी पोलिसांची सहा पथके आरोपीचा शोध घेत होती.पोलिसांनी लोकांनाही आरोपीला पकडण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. 

(साभार:-झी २४ तास)

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

गॅस सिलेंडर घ्यायचा की मुलांच्या शाळेची फी भरायची?

उद्रेक न्युज वृत्त :-सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी गॅस वापरणे बंद करून पुन्हा एकदा पारंपरिक चुलीकडे वळण्यास सुरुवात केली आहे.सिलेंडर घ्यायचा की...

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-१७ जागांचा निकाल जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील १७ विधान परिषदेच्या जागांपैकी ६ जागांवर महायुतीने आधीच बिनविरोध विजय मिळवला.अश्यातच आज,सोमवार २२ जून रोजी ११ स्थानिक स्वराज्य संस्था...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!