Thursday, September 24, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली राकाँतर्फे ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा

गडचिरोली राकाँतर्फे ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 गडचिरोली:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली तर्फे  आज २६ जानेवारी रोजी ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.प्रजासत्ताक दिन साजरा करतेवेळी पक्षाचे जेष्ठ मान्यवर,पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत भारतीय संविधान उद्देश पत्रिकेचे वाचण करून ‘आम्ही भारताचे नागरिक ७४ व्या प्रजासत्ताक दिनी शपथ घेतो कि,आम्ही स्वतंत्र लोकशाही, सामाजिक ,न्याय, समता,बंधुत्व आणि आपल्या राज्यघटनेशी वचन बद्ध असुन कृतिशील राहु अशी शपथ घेण्यात आली. 

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय चामोर्शी मार्गे गडचिरोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी उपस्थित युवक जिल्हा अध्यक्ष लिलाधर भरडकर,गडचिरोली शहर अध्यक्ष विजय गोरडवार,महिला विभागीय सचिव सोनालीताई पुण्यपवार,जिल्हा सचिव संजय कोचे, जिल्हा सरचिटणीस जगन जांभुळकर,जिल्हा उपाध्यक्ष फहिमभाई काजी,सेवादल जिल्हा अध्यक्ष अमर खंडारे,जिल्हा अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग इंद्रपाल गेडाम, महिला जिल्हा अध्यक्ष सा.न्याय वि.प्रमिलाताई रामटेके, तालुका अध्यक्ष विवेक बाबनवाडे, शहर,कार्याअध्यक्ष कपिल बागडे, नईम शेख, महिला शहर अध्यक्ष मिनलताई चिमुरकर,महिला तालुका अध्यक्ष निता बोबाटे, संद्याताई उईके,तुकाराम पुरणवार,संजय शिंगाडे, अमोल कुळमेथे, प्रसाद पवार, मलय्या कालवा,जुगनु पटवा,उपाध्यक्ष सा.न्याय विभाग ज्ञानेश्वर पायघन,सविता चव्हाण,ममता चिलबुले,लता कोलते, अनिता कोलते,सुवर्णा पवार,नैनाताई ढोलने,आकाश पगाडे ,राजु डांगेवार,महेश टिपले, खेमचंद इंदुरकर, मनोज बेसरकर,तेजराम नेवतकर,नामदेव काटवले,सुनील कात्रोजवार,भाष्कर निमजे,निलेश कोटगले,शेखर मडावी,नयना ढोलने,चेतन गद्देवार,अंकुश मामीडवार,लंकेश सेलोटे,अंकुश झरली,संदेश जगन्नवार,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!