Saturday, May 2, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशेतकऱ्यांच्या खात्यात पिएम किसान योजनेचा १७ वा हप्ता जारी…

शेतकऱ्यांच्या खात्यात पिएम किसान योजनेचा १७ वा हप्ता जारी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- शेतकरी सन्मान योजनेचा १७ वा हप्ता आज, दिनांक -१८ जून रोजी जारी करण्यात आला आहे.वाराणशी येथे आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्यासोबतच कृषी सखी महिलांच्या प्रमाणपत्रांचेही वाटप करण्यात आले.

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यावर शेतकरी सन्मान योजनेच्या फाईलवर स्वाक्षरी करुन कामाला सुरुवात केली होती. या योजनेतील १७ व्या हप्त्याची सुमारे २० हजार कोटी रूपयांची रक्कम तब्बल ९ कोटी २६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा केली.कृषी सखी म्हणून प्रशिक्षित झालेल्या ३० हजाराहून अधिक बचत गट महिलांनाही पंतप्रधान यांनी प्रमाणपत्रांचे वितरण केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अचानकपणे रानडुकरांचा कळप मार्गावर आला; धाडकन दोन दुचाक्या धडकल्या.. – तिघेजण गंभीर जखमी,तर एकजण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दुचाकीने निघालेल्या गावापासून काही अंतरावरील मार्गावर अचानकपणे रानडुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले,तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची...

सौर विद्युत कुंपण योजना ही शेतकऱ्यांच्या हिताचीच; उधळपट्टीचे आरोप निराधार- कृषी विभागाचे स्पष्टीकरण

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून राबविण्यात येत असलेल्या सौर विद्युत कुंपण योजनेबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतील आरोप वस्तुस्थितीला धरून नसून दिशाभूल करणारे आहेत.ही...

कोंढाळा येथे दोन दिवसांपासून बिबट्याची दहशत; दोन शेळ्यांचा पाडला फडशा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घालत एकाच दिवशी दोन शेळ्यांचा फडशा पाडून दहशत माजवली आहे.बिबट्या एवढ्यावरच थांबला नाही,तर परत दुसऱ्या दिवशीही शिकारीच्या...

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!