Saturday, September 26, 2026
Homeकुरुडकुरुड येथे महाविकास (इंडिया )आघाडीची प्रचार बैठक संपन्न….

कुरुड येथे महाविकास (इंडिया )आघाडीची प्रचार बैठक संपन्न….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कुरुड(देसाईगंज) :- शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अविनाश गेडाम यांच्या निवासस्थानी काल दिनांक-१० एप्रिल २०२४ ला सायंकाळी महाविकास आघाडीची भव्य बैठक संपन्न झाली, सदर बैठकीत विविध निवडणुकी संबंधित विषयावर चर्चा करण्यात आली व डॉ.नामदेव किरसान या उच्च शिक्षित,दूरदृष्टी असलेल्या उमेदवारालाच जास्तीत जास्त मतांनी निवडून देऊन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे “अबकी बार भाजपा तडीपार” करण्याचे ठरवण्यात आले व प्रत्येक बूथ मजबूत करण्याचे ठरवण्यात आले आहे.

माजी जिप सदस्य दिगांबर मेश्राम यांचे अध्यक्षतेखाली सदर बैठक घेण्यात आली.माजी सरपंच मनोहर निमजे उपाध्यक्ष स्थानी होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये शिवसेना उपजिल्हा प्रमुख अविनाश गेडाम,काँग्रेसचे ओबीसी महासचिव मनोज ढोरे,माजी जिप सदस्य सुरेश मेश्राम,काँग्रेस नेते विजय कुंभलवार,लीलाधर भर्रे,डॉ.श्रीकांत बनसोड,डॉ. मीनाक्षी बनसोड,उपतालुका प्रमुख विलास ठाकरे, नुकतेच भाजपाला सोडचिट्टी देऊन संविधान रक्षणासाठी लोकांना जागृत करणारे जेष्ठ पत्रकार राजरतन मेश्राम,माजी नगरसेवक प्रकाश सांगोळे, दादाजी कांबळी,बंडु कांबळी,भाष्कर ठाकरे, शालिकराम मेश्राम,माधव दिघोरे,ताराचंद पारधी,जेष्ठ नाट्य दिग्दर्शक प्रल्हाद मेश्राम,गायक विजय पारधी, प्रमोद नाकतोडे,माजी तंटामुक्ती अध्यक्ष तुलाराम लाकडे,खुशाल पिलारे,सदानंद दोनाडकर,युवक काँग्रेसचे अमर भर्रे,यादव पारधी,जेष्ठ शिवसैनिक दादाजी वाटकर,माजी ACF मोहनजी रामटेके,ईश्वर ढोरे,मंगेश गणवीर, दिलीप नंदनवार,वाघमारे बबन गणवीर,गंगाधर खोब्रागडे,कुणाल ठाकरे व कुरुड येथील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

पोलीस दलात खळबळ; बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह..!

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार २६ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या...

बस आणि कारची समोरासमोर धडक; बीसीएन न्यूजचे संपादक गंभीर जखमी.. -नागपूरला हलवले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.झालेल्या अपघातात कारमधील बीसीएन न्यूजचे संपादक...

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर.. -पहा संपूर्ण तालुक्यांची यादी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-यंदाच्या एलनिनोच्या प्रभावामुळे राज्याच्या विविध भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते आजपर्यंतच्या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!