Thursday, June 4, 2026
Homeगडचिरोलीसाखरा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचा अर्चना बोरकुटे  डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण पुरस्काराने सन्मानित….

साखरा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचा अर्चना बोरकुटे  डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण पुरस्काराने सन्मानित….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :-डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल फाऊंडेशन दिल्ली यांच्या वतीने गडचिरोली तालुक्यातील साखरा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचा तथा सामाजिक कार्यकर्त्या अर्चना चुधरी बोरकुटे यांना गाव स्तरावरील महिला सक्षमिकरण, ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण करणे व गाव विकासाचे दृष्टीने महत्वाचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल फाऊंडेशन दिल्ली यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारतरत्न ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.

सदर पुरस्कार  दिनांक- ३ डिसेंबर २०२३ ला दिल्ली येथे  constitution club of india च्या विशेष समारंभात अर्जुन राम मेघवाल आदीला फाऊंडेशन दिल्ली,डॉ.एस.आदिनारायण,डॉ.राजीव मेमन,डॉ. मनिष गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या सदस्या कांचन चौधरी,जयमाला मेश्राम,दिनेश चौधरी,अश्विनी जनबंधू,मित्र परिवार व गावातील सर्व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातच नव्हे तर सर्वत्र भीषण अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागल्या आहेत.आपण आपल्या साईडने जात असो वा कितीही नियंत्रित वाहन...

अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा; मोठा औषध साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-कोणत्याही वैज्ञानिक आधाराशिवाय खोटे दावे करणे आणि जाहिरात करून औषध विकणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा असूनही काहीजण आक्षेपार्ह जाहिराती तसेच निकृष्ट दर्जाची...

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

जिल्हास्तरीय युवा पुरस्कार २०२५-२६ साठी प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे यांच्या वतीने राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये जिल्हास्तरीय युवा पुरस्कार सन २०२५-२६ साठी पात्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!