Friday, October 16, 2026
Homeगडचिरोलीरेती भरलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी  घेतली १५ हजाराची लाच...-वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात;...

रेती भरलेल्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी  घेतली १५ हजाराची लाच…-वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात; एटापल्ली येथील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

एटापल्ली(गडचिरोली):- एटापल्ली वन नाक्याजवळ पकडलेल्या रेती भरलेल्या दोन ट्रॅक्टरांवर ३० हजार रुपये दिल्यास कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई करणार नाही व दोन्ही ट्रॅक्टर सोडून देणार; अशी मागणी करणाऱ्या वनरक्षक धनिराम अंताराम पोरेटी वय ३३ वर्षे यांस तडजोडी अंती १५ हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने सापडा रचून रंगेहाथ पकडले असल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.

एटापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात सदर वनरक्षक कार्यरत असून एलसीबीच्या पथकाने सापळा रचून केस कर्तनालय (सलून)च्या दुकानात १५ हजार रुपयांची लाच घेतांना पोरेटी यांस रंगेहाथ पकडले आहे.सदरची कारवाई दोन दिवांपूर्वी करण्यात आली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!