Monday, September 21, 2026
Homeगडचिरोलीनवी दिल्ली फॅक्ट फॉन्डींग समितीची वनहक्क दावे समस्या संदर्भात बैठक- जिल्हाधिकारी सभागृहात...

नवी दिल्ली फॅक्ट फॉन्डींग समितीची वनहक्क दावे समस्या संदर्भात बैठक- जिल्हाधिकारी सभागृहात विविध विषयांवर सविस्तर चर्चा 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :-नवी दिल्ली फॅक्ट फॉन्डींग समितीची वनहक्क दावे समस्या संदर्भात गडचिरोली येथील जिल्हाधिकारी सभागृहात फॅक्ट फॉन्डींग समितीचे पदाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या समवेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा विषयीची बैठक नुकतीच पार पडली.

सदर बैठकीमध्ये वनहक्क दाव्यांचे वयक्तिक व सामुहिक दावे मिळविण्यासाठी ग्रामस्थांना येणा-या अडचणी,प्रशासन व ग्रामसभेची वनहक्क समीतीची भुमिका,वनहक्क दावे नामंजुर करण्यामागचे कारण,मागणी केल्या प्रमाणे वनहक्क पट्टे देण्यात आले काय? सन २०११-१२ ला दिलेले वनहक्क पट्टे तलाठी यांनी परत घेतले तर  परत घेतलेले पट्टे शेतकऱ्यांना कां दिले नाही? तीन पिढ्यांचा रेकार्ड नसेल तर गांवातील बुजुर्ग व्यक्तीचे बयाण ग्राह्य धरले का?गुगल अहवालाच्या सहाय्याने अतिक्रमण पुरावे ग्राह्य धरणे(गुजरात न्यायालयाच्या निर्णाया प्रमाणे,गुजरात सरकारने लागु केले) याचा अभ्यास करून अहवाल देणारी “कॉल फॉर जस्टीस ट्रस्ट” च्या  “फॅक्ट फॉन्डींग समीती” चे प्रतापसींग पवार,समीतीचे राष्ट्रीय सदस्य तथा सेवानिवृत्त पी.सी.सी.एफ वन विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी गडचिरोली यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी सभागृहात बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.

 सदर बैठकी दरम्यान गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मीणा,दत्त गडचिरोली आदिवासी प्रकल्प अधिकारी,समीतीचे राष्ट्रीय सदस्य प्रतापसींग पवार सेवानिवृत्त पी.सी.सी.एफ छत्तीसगड,के.संजय, चैतराम पवार समीती सदस्य धुळे,युवराज लांडे, प्रकाश गेडाम,गडचिरोली रमेश आत्राम,विश्वेश्वराव कोडापे,भगीरथ बेचींकवर आदी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सिंदेवाही प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी प्रशांत गेडाम यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रेस क्लब सिंदेवाहीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी प्रशांत गेडाम, उपाध्यक्षपदी संतोष नन्नावार तर सचिवपदी सुधाकर गजभिये यांची...

मोबाइलच्या आहारी गेलेल्या विद्यार्थिनीने संपवली जीवनयात्रा; घरातच घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईलची सवय अल्पवयीन मुलांसाठी जीवघेणी ठरू लागली आहे.पालक समजावण्याचा प्रयत्न करतात,पण काही जणांची स्थिती ऐकायला तयारच नसते आणि अनेकजण टोकाचे पाऊल...

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!