Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीकालबाह्य निर्लेखित यंत्रसामुग्री व साहित्यांची होणार लिलाव प्रक्रिया...- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था...

कालबाह्य निर्लेखित यंत्रसामुग्री व साहित्यांची होणार लिलाव प्रक्रिया…- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोरची येथे उपस्थित राहण्याचे आवाहन 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोरची येथील विविध व्यवसायाची कालबाह्य झालेली निर्लेखित यंत्रसामुग्री व साहित्ये व उपकरणांची ६ एप्रिल २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजता लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. 

इच्छूक निर्लेखित यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीदारांनी लिलावात सहभागी होणेसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोरची जि.गडचिरोली येथे त्यांच्याकडे असलेल्या अधिकृत अभिलेख्यासह उपस्थित राहवे. किमान तीन खरेदीदारक उपस्थित झाल्याशिवाय लिलावाची प्रक्रिया करण्यात येणार नाही.लिलावाच्या अटी व विक्री करावयाचे साहित्य संस्थेच्या कार्यालयीन वेळेत उपलब्ध असणार असल्याने लिलाव प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

बापरे..! घराबाहेर उभ्या असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्रे तुटून पडली..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-बऱ्याच ठिकाणच्या शहरात तसेच ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची मोठी फौज पाहायला मिळते. काही मोकाट कुत्रे हल्ल्यांपासून चार हात दूरच असतात, तर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!