Saturday, October 17, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा येथील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने डॉ.बाबासाहेबांना अभिवादन व बौद्ध बांधवाना निळा...

कुरखेडा येथील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने डॉ.बाबासाहेबांना अभिवादन व बौद्ध बांधवाना निळा धार्मिक ध्वज प्रदान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज, मंगळवार १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन कुरखेडा येथील आयोजित कार्यक्रमात मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेबांच्या प्रतीमांवर पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले.तसेच बौद्ध बांधवांना निळा धार्मिक ध्वज सन्मानपूर्वक प्रदान करीत जयंतीच्या शुभेच्छा व मिठाईचे वितरण करण्यात आले.याप्रसंगी मुस्लिम समाज मंडळाचे अध्यक्ष हाजी मसूद शेख,उपाध्यक्ष शमीम शेख,वलीअहेमद खान, आसिफ शेख,रियाज शेख,शहेबाज शेख,पत्रकार सिराज पठाण, अयुब खान,उस्मान खान,समीर पठाण तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी कैलाश धोंडणे,माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक इंदूरकर,नगरसेविका हेमलता नंदेश्वर,प्रा.राखी शंभरकर,प्रियंका टेभूंर्णे,हिरा वालदे,जितेंद्र वालदे,रोहित ढवळे,रमेश नंदेश्वर,स्वप्नील खोब्रागडे,राहूल खोब्रागडे, मिलींद वालदे,राजू टेभूंर्णे, नितेश खोब्रागडे,राहूल टेंभूर्णे, शांतणू खोब्रागडे तसेच बौद्ध व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!