Monday, May 25, 2026
Homeदेसाईगंजआज मुख्य कार्यकारी अधिकारी यांची शिवराजपुर ग्रामपंचायतीला भेट; विविध विकास कामांची पाहणी..

आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांची शिवराजपुर ग्रामपंचायतीला भेट; विविध विकास कामांची पाहणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यातील शिवराजपुर गट ग्राम पंचायत येथे आज,बुधवार २५ मार्च रोजी ‘मुख्यमंत्री पंचायत राज अभियान’ अंतर्गत गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी भेट देत विविध विकास कामांची पाहणी केली.यामध्ये ग्राम पंचायत भवनासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या व भरतीपात्र विद्यार्थी-पालक यांची सुद्धा भेट घेतली.त्याचबरोबर, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र,स्मशानभूमी,प्रयास महिला प्रभागसंघ, गरोदर माता,संगणक कक्ष,ज्ञानज्योती वाचनालय अशा विविध विकास कामांची पाहणी करून प्रशंसा केली.या प्रसंगी देसाईगंजचे बीडीओ रवींद्र भाबड,लाडे विस्तार अधिकारी(पंचायत),श्रीरामे विस्तार अधिकारी(कृषी) प्रामुख्याने उपस्थित होते.यांचेसह शिवराजपुर गट ग्राम पंचायतीच्या प्रशासक सुषमा सयाम,प्रशासक समिती सदस्य रमेश वाढई,सदस्य प्रमोद झिलपे,दीपक प्रधान, ग्राम पंचायत अधिकारी व्ही.टी.मैंद,ताटपलान मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पत्रकार कैलास बगमारे,ग्राम पंचायत कर्मचारी,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर तसेच प्रयास प्रभाग संघाच्या सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!