Wednesday, August 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनक्षलवाद्यांनी रस्ते बांधकामावरील वाहनांची केली जाळपोळ-जाळपोळीत जेसीबी,बुलडोझर आणि ८ ट्रॅक्टरचा समावेश

नक्षलवाद्यांनी रस्ते बांधकामावरील वाहनांची केली जाळपोळ-जाळपोळीत जेसीबी,बुलडोझर आणि ८ ट्रॅक्टरचा समावेश

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 छत्तीसगड :- नक्षलवाद्यांनी रस्ते बांधकामासाठी कंत्राटदराने आणलेली वाहने २ जेसीबी,२ बुलडोझर आणि ८ ट्रॅक्टर यांची जाळपोळ केली असून लावलेल्या आगीत सर्व वाहने जळून खाक झाल्याची घटना छत्तीसगड राज्यातील कोयलीबेड़ा पीएस भागात कांकेर येथे आज सोमवार रात्रीच्या सुमारास घडली आहे.

महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात व छत्तीसगड राज्यातील काही जिल्ह्यात व सिमांकित भागात मोठ्या प्रमाणावर नक्षली कारवाया होतांना दिसून येतात.नक्षलग्रस्त भागात जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांकरिता नक्षलवाध्यांकडून कां बरं विरोध केल्या जाते.हे अजूनपर्यंत कळलेले नाही.एकीकडे आम्ही लोकांसाठी काम करतो असे त्यांच्या कडून भासविले जाते.मात्र निष्पाप व जन सुविधेसाठी पुढाकार घेणाऱ्यांना दडपल्या जात आहे.नक्षल्यांच्या या कृतींमुळे नेमका उद्देश काय? हे अजूनपर्यंत कळलेले नाही.केवळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरविणे हा उद्देश आहे की काय?असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!