- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गडचिरोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव तर आरमोरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असून आज,बुधवार ८ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील तीन नगर परिषदेच्या त्या-त्या वार्डातील सदस्यांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.


- Advertisement -

