Wednesday, May 13, 2026
Homeगोंदियादोन दिवसाकरिता सात रेल्वे गाड्या रद्द..

दोन दिवसाकरिता सात रेल्वे गाड्या रद्द..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-रेल्वे रुळ दुरुस्तीसह इतर कामे व दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर रेल्वे मंडळांतर्गत चांदाफोर्ट रेल्वे स्थानकावर अतिरिक्त लुप लाइनचे काम सुरू असल्याने येत्या २७ जून ते २९ जूनपर्यंत गोंदिया-चांदाफोर्ट मार्गावरील काही रेल्वेगाड्या दोन दिवसाकरिता रद्द करण्यात आल्या आहेत.
  • रद्द करण्यात आलेल्या गाड्या👇
१.गाडी क्रमांक-६८८०३ बल्लारशा-गोंदिया २८ ते २९ जून दोन फेऱ्या.
२.गाडी क्रमांक-६८८०४ गोंदिया-बल्लारशा २७ व २८ जून दोन फेऱ्या.
३.गाडी क्रमांक-६८८०५ चांदाफोर्ट-गोंदिया २९ व ३० जून दोन फेऱ्या.
४.गाडी क्रमांक-६८८०६ गोंदिया-वडसा २८ व २९ जून दोन फेऱ्या,
५.गाडी क्रमांक-६८८०८ वडसा-चांदाफोर्ट २९ व ३० जून दोन फेऱ्या.
६.गाडी क्रमांक-६८८१५ बल्लारशा-गोंदिया २९ व ३० जून दोन फेऱ्या.
७.गाडी क्रमांक-६८८१६ गोंदिया-बल्लारशा रेल्वेगाडीचे २९ व ३० जून रोजी होणाऱ्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
  • ‘ही’ असणार विशेष गाडी👇
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गर्दी लक्षात घेता बिलासपुर-काचेगुडा-बिलासपूर दरम्यान ४ फेऱ्यांसाठी स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. बिलासपुरहून काचेगुडा गाडी क्रमांक ०८२६३ ही २३, ३० जून आणि ७,१४ जुलै रोजी सकाळी १०.०५ वाजता सुटेल.काचेगुडा येथे दुसऱ्या दिवशी पहाटे १.३० वाजता पोहोचेल.तर काचेगुडाहुन बिलासपूर गाडी क्रमांक-०८२६४ ही २४ जून,१,८,१५ जुलै रोजी पहाटे ४.३० वाजता सुटेल.बिलासपूर येथे त्याच दिवशी रात्री ९.३५ वाजता पोहोचेल.
  • येथे असणार बिलासपुर-काचेगुडा स्पेशल ट्रेनचा थांबा👇
बिलासपूर,भाटापारा,रायपूर,दुर्ग,राजनांदगाव, डोंगरगड,गोंदिया,वड्सा,चांदाफोर्ट,बल्हारशा, मंचिरियाल,रामगुंडम,काझीपेट,चरलापल्ली, मलकाजगिरी,काचेगुडा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यातील सात तालुक्यात होणार ४८ हजार लिटर केरोसीनचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-संभाव्य युद्धजन्य परिस्थितीचा विचार करून उद्भवणाऱ्या संभाव्य जोखमीचे निराकरण करण्यासाठी स्वयंप्रकाशासाठी व दिवाबत्तीसाठी सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत केरोसीनचे तालुकानिहाय वाटप करण्याचा निर्णय...

नऊ आरोग्य कर्मचाऱ्यांना ‘फ्लोरेंस नाईटिंगेल’ पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत वीर शहीद बाबुराव शेडमाके सभागृहात  'फ्लोरेंस नाईटिंगेल जिल्हास्तरीय पुरस्कार' वितरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.या सोहळ्यात...

चक्क वाळू डेपोच्या सावंगी रेतीघाटात अवैध वाळू उपश्याचा खेळ..! – देसाईगंज महसूल अन् पोलीस विभाग निद्रावस्थेत; आम्ही सांगणार तेव्हाच डोळे उघडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात हल्ली रेती उपशाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.पुढील महिन्यापासून लिलाव झालेल्या सर्व रेती घाटांचा ताबा तहसील कार्यालयाकडे सोपविण्यात येणार...

उपराजधानीत मध्य भारतातील सर्वात उंच भगवान बजरंगबलीच्या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात मध्य भारतातील सर्वात उंच भगवान बजरंगबलीची(हनुमान)विराट आणि भव्य-दिव्य अशी मूर्ती तयार करण्यात येत असून नागपूरच्या कोराडी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!