- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल उद्या,सोमवार २३ जून रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत.
उद्या सोमवारी सकाळी ८.१५ वाजता गडचिरोली विश्रामगृह येथे आगमन व राखीव,सकाळी.८.४५ वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा मुरखळा येथे आगमन व शाळा प्रवेशोत्सव उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित बैठकीस उपस्थित असणार आहेत.दुपारी १.३० वाजता
विश्रामगृह येथे आगमन व राखीव.त्यानंतर दुपारी
२.३५ वाजता जिल्हा परिषद येथे विविध विभागाच्या आढावा बैठकीस उपस्थिती दर्शविणार व सायंकाळी ६ वाजता गडचिरोली विश्रामहात राखीव व सोयीनुसार रामटेककडे प्रयाण करणार आहेत.
- Advertisement -

