Thursday, June 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता 'या' राशन कार्डधारकांना मिळणार धान्यासह महिन्याला एक हजार रुपये..

आता ‘या’ राशन कार्डधारकांना मिळणार धान्यासह महिन्याला एक हजार रुपये..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-गरजू आणि गोर-गरीब राशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी असून आता शासनाने नवी योजना आणली आहे.सदरची योजना ही पुढील महिन्याच्या १ जून पासून सुरू होणार आहे.या योजने अंतर्गत रेशनकार्डधारकांना धान्यासह दरमहा १ हजार रुपये दिले जाणार आहेत.विशेषतः ज्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, अश्यांना याचा लाभ दिला जाणार आहे.या योजनेचा उद्देश केवळ गरीब कुटुंबांना मोफत राशन देणे नाही तर,गरीब आणि गरजू कुटुंबांना आर्थिक मदत करणे असा आहे.या योजनेचा लाभ फक्त त्या लोकांनाच मिळेल,जे सरकारने ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता करतील.सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा वेबसाइटला भेट द्यावी लागेल.अर्ज करण्यासाठी राशन कार्ड,आधार कार्ड,बँक पासबुकची प्रत, उत्पन्नाचा दाखला,रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम,राज्य अन्न आणि नागरी पुरवठा वेबसाइटला भेट द्या.त्यानंतर रेशन कार्ड नवीन योजना २०२५ या पर्यायावर क्लिक करा. रेशन कार्ड क्रमांक आणि इतर तपशील भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.यानंतर  अर्ज सबमिट करा.मात्र, सदर योजनेचा लाभ हा सरकारने ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्यांसाठीच आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

जिल्हास्तरीय युवा पुरस्कार २०२५-२६ साठी प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे यांच्या वतीने राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये जिल्हास्तरीय युवा पुरस्कार सन २०२५-२६ साठी पात्र...

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!