Friday, September 4, 2026
Homeगडचिरोलीयुवाकवी प्रभाकर दुर्गे उत्कृष्ट कवी पुरस्कारने सन्मानीत...

युवाकवी प्रभाकर दुर्गे उत्कृष्ट कवी पुरस्कारने सन्मानीत…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोलीच्या वतीने मागील वर्षात पार पडलेल्या आठवड्याचे उत्कृष्ट कवी सत्रात आठवड्यातील उत्कृष्ट कवी म्हणून मुलचेरा तालुका अंतर्गत येणाऱ्या अडपल्ली चक येथील कवी प्रभाकर देविदास दुर्गे यांची निवड करण्यात आली होती.त्यानुसार नुकतेच नाट्यश्रीचे सर्वेसर्वा लेखक,नाटककार चुडाराम बल्हारपुरे आयोजित पुरस्कार सोहळा तसेच ‘जत्रा घडली नागोबाची’ या नाट्य पुस्तकाचा प्रकाशन सोहळा तसेच कविसंमेलन सोहळा पार पडला.या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या आयोजित पुरस्कार सोहळ्यात कवी प्रभाकर दुर्गे यांना उत्कृष्ट कवी पुरस्कार नाट्यश्रीच्या मंचावर उपस्थित मान्यवर डॉ.बळवंत भोयर प्रसिद्ध साहित्यिक रंगकर्मी तथा समीक्षक नागपूर,प्रा.शाम मोहरकर प्रसिद्ध साहित्यिक रंगकर्मी तथा समीक्षक चंद्रपूर तसेच साहित्यिक तथा रंगकर्मी,पोलिस उप अधिक्षक नागपूर पांडुरंग सोनवणे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.कवी दुर्गे यांनी तिसऱ्या सत्रात स्वरचित कविता सादर करत उपस्थित साहित्यिक तसेच रसिकांची मने जिंकली होती.प्रसंगी पार पडलेल्या सोहळ्यात प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.पुरस्कार तथा सत्काराबद्दल आप्तजन,साहित्यिक,मित्रपरिवारांसह
गाववासीयांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!