Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीशासनाच्या योजनांचा लाभ हवाय तर फार्मर आयडी नोंदणी करणे अनिवार्य..

शासनाच्या योजनांचा लाभ हवाय तर फार्मर आयडी नोंदणी करणे अनिवार्य..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्य शासनाच्या निर्देशानुसार कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘शेतकरी ओळख क्रमांक’ (फार्मर आयडी) आता अनिवार्य करण्यात आला असून फार्मर आयडीमुळे शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ जलद,पारदर्शक आणि अचूक पद्धतीने मिळणार आहे.जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी नोंदणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे,मात्र अजूनही काही शेतकरी नोंदणीपासून वंचित आहेत,त्यांनी तातडीने ही नोंदणी करून घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
ही नोंदणी https://mhfr.agristack.gov.in या पोर्टलवर करायची असून यासाठी ग्राम कृषि संजीवनी समिती,आपले सेवा केंद्रे आणि कृषी सहाय्यक यांची मदत शेतकऱ्यांना घेता येईल,असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!