Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीपी एम किसान योजनेचा १३ वा हप्ता या दिवशी मिळणार- बँक खाते...

पी एम किसान योजनेचा १३ वा हप्ता या दिवशी मिळणार- बँक खाते आधारशी लिंक करणे अनिवार्य

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- पी.एम.किसान योजनेच्या १३ व्या हप्त्याचे वितरण २७ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार असल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे.योजनेचा लाभ केवळ आधार संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधारशी जोडणे अनिवार्य आहे; अन्यथा पी.एम.किसान सन्मान निधीचा लाभ मिळणार नाही.

आधार सिडींग प्रलंबित लाभार्थ्यांची बँक खाते भारतीय डाक विभागामार्फत उघडण्यात येत आहेत.प्रलंबित लाभार्थ्यांची बँक खाती नव्याने उघडल्यावर पुढील ४८ तासांत आधार संलग्न होऊन सक्रिय होतील.सर्व प्रलंबित पी.एम.किसान शेतकरी लाभार्थ्यांनी आपली बँक खाती पोस्टात उघडण्यात यावी.यामुळे दोन दिवसांत आधार लिंक करून मिळणार आहे. कोणताही शेतकरी लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत.जेनेकरून पीएम किसान योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकरी लाभार्थ्यांना मिळू शकेल.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एटापल्ली परिसरात दुचाकी वाहनांची संख्या पाचपट वाढली.. – सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सर्वाधिक अपघात होणारी १६ संवेदनशील ठिकाणे निश्चित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात वाढत असलेले रस्ते अपघातांचे प्रमाण,प्राणांतिक अपघात आणि अपघातप्रवण ठिकाणांची गंभीर दखल घेत सर्व संबंधित विभागांनी केवळ कागदोपत्री कामकाज न करता...

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!