Thursday, October 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआश्चर्यकारक....!ज्या राखेने पूर्वी भांडी घासायचे; तीच राखड १ हजार ८०० रुपये प्रति...

आश्चर्यकारक….!ज्या राखेने पूर्वी भांडी घासायचे; तीच राखड १ हजार ८०० रुपये प्रति किलो- ऑनलाईन कपण्यांचा फंडा….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- तंत्रज्ञानाच्या युगात आपली जीवन शैलीही बदलत चालली आहे.सर्वांना ऑनलाईनची वेड लागलेली दिसते.याचेच खरे उदाहरण म्हणजे ज्यावेळेस घरातील भांडी साफ करण्याकरिता कुठल्याही प्रकारचे साबण वा पावडर नसायचे; त्यावेळेस आपले पूर्वज भांडी साफ करण्याकरिता कोंड्याची वा चुलितील राखड वापरायचे.मात्र हल्ली आपण भांडी घासण्याची साबण वापरतो.अशातच ऑनलाईन कंपन्या नवनवीन फंडे वापरून आपण वापरीत असलेल्या पूर्वीच्याच वस्तू परत आपणांस महागड्या किंमतीत विकतांना दिसून येत आहेत.

फुकट आपल्या घरी उपलब्ध असलेली लाकडाची राखड Amazon च्या ऑनलाईनवर १ हजार ८०० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे.पूर्वी जी वस्तू आपल्याला मोफत मिळत होती; ती आज ऑनलाईनच्या माध्मातून ॲश पावडरच्या नावाने विकली जात आहे.अशाच प्रकारे गायीचे शेण पॅक करून ४५० रूपये,च्यु स्टिक्स म्हणजे दातून १०० ते १५० रुपयांना ऑनलाइन विकले जात आहे. यावरून लक्षात येते की,पूर्वी आपण ज्या वस्तूंना फुकट व गरजेची म्हणून वापरायचे तीच वस्तू दुसऱ्या मार्गाने आपणाकडे परत येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी सण-उत्सव,नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तसेच संभाव्य आंदोलने व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा...

आमदार रामदास मसरामांनी आश्रमशाळा व मृतक विद्यार्थीनीच्या कूटूंबियांची घेतली भेट.. -पोलीस निरीक्षकांना आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या शासकीय आश्रमशाळा सोनसरी येथील आठव्या वर्गाची विद्यार्थीनी राणू क्रिष्णा हलामी रा.मोहगांव हिने वसतिगृहातच गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सोमवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!