Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीअखेर शासकीय धान खरेदीला मुदतवाढ.. - 'या' तारखेपर्यंत करता येणार धान विक्री..

अखेर शासकीय धान खरेदीला मुदतवाढ.. – ‘या’ तारखेपर्यंत करता येणार धान विक्री..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये,यासाठी शासनाने आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावरून धान खरेदी करते. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य केले होते.पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी शासनाने सुरुवातीला १५ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती.त्यानंतर धान खरेदीची मुदत ३१ जानेवारीला दिली.धान खरेदीची मुदत आज संपत आहे.अशातच बरेच शेतकरी धान विक्रीपासून वंचित असल्याने शासनाने काल,गुरुवारी धान खरेदीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.शासनाकडून शेतकऱ्यांना शासकीय खरेदी केंद्रात धान विक्री केल्यास बोनस मिळत असल्याने नोंदणीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!