Friday, October 16, 2026
Homeउमरेडतिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे थेटप्रसारण पहा एका क्लिकवर...

तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे थेटप्रसारण पहा एका क्लिकवर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमलेनाचे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत फर्ग्यूसन महाविद्यालय येथे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शुक्रवार,३१ जानेवारी) सकाळी ११ वाजता संमेलनाचे उद्घाटन पार पडले असून यामध्ये साहित्यरसिकांसाठी विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुर्लीधर मोहोळ,उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उप मुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे उपसभापती प्रा.राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहूल नार्वेकर,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,मराठी भाषा मंत्री उदय सामंत,क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे,विधानपरिषेदच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह जिल्ह्यातील खासदार,आमदार तसेच साहित्यिक यांची उपस्थिती प्रेक्षणीय आहे.
 खाली दिलेल्या लिंकवर जाऊन पहा थेटप्रसारण 👇
 
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन; राज्यात ५० लाखांहून अधिक अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देणाऱ्या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत,असे आवाहन आंतरराष्ट्रीय...

अखेर राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांच्या मानधन वितरणाचा मार्ग मोकळा..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहायकांच्या मानधन वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून राज्यातील सर्व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!