Saturday, June 20, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी जानेवारी महिन्याचे पैसे 'या' तारखेपर्यंत येणार खात्यात..

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी जानेवारी महिन्याचे पैसे ‘या’ तारखेपर्यंत येणार खात्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात महायुती सरकारसाठी लाडक्या बहिणी गेम चेंजर म्हणून ठरल्या.आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात ९ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.अशातच आता या महिन्यातील म्हणजे जानेवारी महिन्याचे पैसे केव्हा खात्यात येणार याकडे लाडक्या बहिणींच्या मनात उत्सुकता वाढली आहे.त्यानुसार महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की,२६ जानेवारीच्या पूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहे.सध्या स्थितीत १५०० रुपये खात्यात जमा होणार असून फेब्रुवारी महिण्याचीही तरतूद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.नवीन अर्थसंकल्प किंवा पुढच्या काळात २१०० रूपये देण्याचा प्रयत्न असेल असे त्या म्हणाल्या.विरोधकांनी यावर नेहमीच टीका केली आहे,जे वचन आम्ही दिले आहे ते पूर्ण करू, महिन्याला ३६९० कोटींची तरतूद केली आहे. फेब्रुवारीची तरतूदही करतोय.खंड न पडता दर महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार असल्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

उद्रेक न्युज वृत्त नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून...

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!