Saturday, September 26, 2026
Homeगडचिरोलीपोलीस-नक्षल चकमकीची दंडाधिकारी चौकशी..

पोलीस-नक्षल चकमकीची दंडाधिकारी चौकशी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त        
गडचिरोली :-उप पोलीस स्टेशन पेंढरी अतर्गत पोलीस मदत केंद्र गोडलवाही हद्दीतील मौजा बोदीन जंगल परिसरात दिनांक-१४ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीदरम्यान दोन पुरुषाचे मृतदेह अग्निशस्त्रासह आढळले होते.या घटनेतील मृत्युच्या कारणांचा शोध लावणे आवश्यक असल्याने,सदर प्रकरणात दंडाधिकारी चौकशी करण्यात येत आहे.तरी या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशी मध्ये भाग घेऊ इच्छीणाऱ्यांनी आपले लेखी निवेदन शपथपत्रासह उपविभगीय दंडाधिकारी,गडचिरोली यांच्याकडे १५ दिवसाचे आत किंवा तत्पूर्वी सादर करावे; असे आवाहन गडचिरोली सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी राहुल कुमार मीना यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

पोलीस दलात खळबळ; बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह..!

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार २६ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या...

बस आणि कारची समोरासमोर धडक; बीसीएन न्यूजचे संपादक गंभीर जखमी.. -नागपूरला हलवले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.झालेल्या अपघातात कारमधील बीसीएन न्यूजचे संपादक...

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर.. -पहा संपूर्ण तालुक्यांची यादी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-यंदाच्या एलनिनोच्या प्रभावामुळे राज्याच्या विविध भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते आजपर्यंतच्या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!