Friday, September 4, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात १ जानेवारी पासून रस्ता सुरक्षा अभियान

गडचिरोली जिल्ह्यात १ जानेवारी पासून रस्ता सुरक्षा अभियान

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :- ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२५’ दिनांक- १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत राबविण्यात येत आहे.सदर अभियानाचा औपचारीक उद्घाटन कार्यक्रम काल,गुरुवारी २ जानेवारीला उप प्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोली येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी गडचिरोली किरण मोरे, यांचे मार्गदर्शनाखाली तर सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक जाधव यांचे देखरेखी खाली घेण्यात आला.सदर उद्घाटन कार्यक्रमाकरीता अध्यक्ष सुर्यकांत पिदूरकर,मुख्याधिकारी नगर परिषद गडचिरोली हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून विभाग नियंत्रक अशोककुमार वाडीभस्मे,पोलीस विभाग, वाहतुक शाखा,गडचिरोली शरद मेश्राम,ॲडीशनल सिव्हिल सर्जन,डॉ.मनिष मेश्राम,कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग गडचिरोली रुपाली काळे उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेकरीता मोटार वाहन निरिक्षक दिघावकर, के.के.शिंदे,वाय.आर.मोडक,जी.आर.धुर्वे तसेच सहा.मोटार वाहन निरीक्षक आय.आर.मदने, ओ.पी.मेश्राम,पी.डी.येवले,के.एस.पारखी, श्रीमती आर.व्ही कांबळे,जी.आर.सिंह यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक जाधव, सहा.प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले तर सुत्रसंचालन हर्षल बदखल यांनी केले तर आभार प्रदर्शन आर.व्ही.कांबळे यांनी केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!