Friday, June 26, 2026
Homeगडचिरोली१ कोटी ४६ लाख रुपयांवर डल्ला मारणारे लिपिक निलंबित…-गडचिरोली गोंडवाना विद्यापीठातील रक्कम...

१ कोटी ४६ लाख रुपयांवर डल्ला मारणारे लिपिक निलंबित…-गडचिरोली गोंडवाना विद्यापीठातील रक्कम हडप करणारे प्रकरण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- गोंडवाना विद्यापीठाच्या मुख्य बँक खात्यातून १.४६ कोटी रुपये हडप केल्याची तक्रार विद्यापीठ प्रशासनाने करताच,गडचिरोली पोलिसांनी विद्यापीठातीलच चार लिपिकांना बुधवारी ५ जून रोजी अटक केली.चारही लिपिकांना न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने त्यांना १० जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान काल, गुरुवारी  गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने संबंधित चार लिपिकांना निलंबित केल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी दिली आहे.आरोपी लिपिकांमध्ये महेशकुमार उसेंडी,अमोल रंगारी,अमित जांभुळे आणि प्रिया पगडे या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.मंगळवारी ४ जून रोजी विद्यापीठाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी पठारे यांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात विद्यापीठाच्या मुख्य बँक खात्यातून १.४६ कोटी रुपये हडप केल्याची तक्रार गडचिरोली पोलिस ठाण्यात दाखल केली होती.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध स्वयंरोजगार कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन.. – ५ लाखांपासून ते ५० लाखांपर्यंत मिळणार कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विमुक्त जाती,भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग तसेच वडार,रामोशी,लोहार,गवळी, विणकर आणि नाथपंथी समाजातील नागरिकांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक बळ मिळावे,रोजगाराच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात आणि...

आकांक्षित जिल्हा कामगिरीत गडचिरोली देशात ‘टॉप टेन’ मध्ये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या 'आकांक्षित जिल्हा' मोहिमेतंर्गत उत्कृष्ट कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याने देशभरातील ११२ आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत पहिले १० मध्ये स्थान पटकावले आहे....

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!