Wednesday, June 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त १५ दिवसांत नवीन रेती धोरण होणार लागू...- सर्वच जिल्ह्यांमध्ये होणार अंमलबजावणी

 १५ दिवसांत नवीन रेती धोरण होणार लागू…- सर्वच जिल्ह्यांमध्ये होणार अंमलबजावणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- राज्यात या वर्षीपासून नवीन रेती धोरण शासनाने आणले असून आगामी पंधरा दिवसात त्याची सर्वच जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी होणार आहे.त्यामुळे यावर्षी रेती घाटांचे लिलाव करण्यात आले नाहीत.नवीन रेती धोरण सर्वसामान्यांच्या हिताचे राहील; अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज माहिती दिली.

सद्यास्थितीत मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहेत, मात्र सर्वसामान्यांना रेती उपलब्ध होत नाही.काही ठिकाणांहून येणारी वाळू अत्यंत महागडी आहे. अशातच सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसतो आहे. यावर महसूल मंत्री म्हणाले, आम्ही नवीन धोरण सर्वसामान्यांच्या हितासाठी आणले असल्यामुळे नागरिकांनीसुद्धा सहकार्य करावे; असे महसूलमंत्री विखे पाटील म्हणाले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!