Tuesday, August 25, 2026
Homeमुंबईहोल्डन ग्लोब अवार्ड नंतर ऑस्कर अवार्ड मध्ये 'नाटू नाटू' गाण्याला मिळाले नामांकन....

होल्डन ग्लोब अवार्ड नंतर ऑस्कर अवार्ड मध्ये ‘नाटू नाटू’ गाण्याला मिळाले नामांकन….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :- यंदाच्या ९५ व्या ऑस्कर अवॉर्ड २०२३ ची नामांकन यादी जाहीर झाली असून एस एस राजामौली यांच्या आरआरआर सिनेमातून ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे. नाटूनाटू हे गाणे बेस्ट ओरिजिनल साँग कॅटेगिरीसाठी नॉमिनेट झाले आहे. नाटू नाटू  गाण्याने लेडी गागा आणि री-रीच्या गाण्यांना मागे टाकले आहे. नाटू नाटू गाण्याला ऑस्करसाठी नॉमिनेशन मिळणे ही भारतीय सिनेमासाठी खूप गर्वाची बाब आहे.

नाटू नाटू हे गाणे अभिनेता राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे.२०२२ मध्ये नाटूनाटू गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता.नाटूनाटूची हुक स्टेप सोशल मीडियावर चांगलीच हिट झाली होती.नाटू नाटू गाण्याला काही दिवसांआधीच होल्डन ग्लोब अवॉर्ड देखील मिळाला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!