Wednesday, September 2, 2026
Homeगडचिरोलीहवामान विभाग; पुढील दोन तासांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस..

हवामान विभाग; पुढील दोन तासांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्यातील बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे.अवकाळीच्या चपट्यात पिके येऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झालाय. अनेक भागात धानाच्या कळपा भिजून नासाडी झाली आहे.अश्यातच आता आणखी दोन ते तीन दिवस अस्मानी संकट ओढवणार असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे.त्यातच आत्ताच काही वेळापूर्वी प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर (IMD) ने दिलेल्या इशारा नुसार पुढील येत्या दोन तासांत चंद्रपूर,गडचिरोली,गोंदिया व यवतमाळ जिल्ह्यांतील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी प्रतितास हलक्यांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच वर्धा व अमरावती जिल्ह्यांतील काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.त्यामुळे नागरिकांनी स्वतःचा विजेपासून बचाव करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!