Thursday, July 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसुरक्षा दल-नक्षलवाद्यांमध्ये चकमक; ३ नक्षली ठार..

सुरक्षा दल-नक्षलवाद्यांमध्ये चकमक; ३ नक्षली ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडमधील सुकमा-विजापूर सीमेवरील जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज,गुरुवारी झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार झाले आहेत.सुकमामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांत सुरू असलेल्या चकमकीबद्दल माहिती देताना छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी सांगितले, “सुकमामध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईला यश मिळाले आहे.तिथे ३ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. तिथे शोध मोहीम सुरू आहे.” छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज गुरुवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांत चकमक झाली.सुकमा आणि विजापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात सुरक्षा दलाचे संयुक्त पथक नक्षलवाद्यांविरुद्ध कारवाई करीत असतांना आज सकाळी ही चकमक सुरू झाली.तर छत्तीसगडमधील दुसऱ्या एका संयुक्त कारवाईत राज्य पोलिस आणि सीआरपीएफ २२९ बटालियनने अवापल्ली पोलिस स्थानक क्षेत्रातील मुरदांडा गावात आयईडी शोधून तो निकामी केला. नक्षलवाद्यांनी रिकाम्या बिअरच्या बाटल्यांत २ आयईडी पेरून ठेवले होते.ते शोधून काढून निकामी करण्यात आले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार...

देसाईगंज येथे स्काऊट-गाईड विषयावरील मार्गदर्शन व उजळणी वर्ग उत्साहात संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारत स्काऊट-गाईड्स जिल्हा कार्यालय गडचिरोली व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक)गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच राजर्षी शाहू महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक...

आईसह दोन चिमुकल्या नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडल्या; धाडसी बचावकार्य..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात काल बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन...

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!