Tuesday, July 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तव्हॉट्स ॲप वापर कर्त्यांनो सावधान...!नवीन घोटाळे बाज झालेय सक्रिय; एका चुकीमुळे बँक...

व्हॉट्स ॲप वापर कर्त्यांनो सावधान…!नवीन घोटाळे बाज झालेय सक्रिय; एका चुकीमुळे बँक खाते होणार खाली…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-व्हॉट्स ॲप चा वापर जगभरात करोडो लोक करतांना दिसून येतात.व्हॉट्स ॲप सर्वात लोकप्रिय व प्रसिद्ध मेसेजिंग ॲप आहे.व्हॉट्स ॲप मध्ये नवनवीन फीचर्स व अपडेट्स येत राहतात.अशातच आता व्हॉट्स ॲप चा आधार घेऊन घोटाळेबाज विविध पद्धतीने लोकांची फसवणूक करण्याचा फंडा वापरला जातो आहे.घोटाळेबाज धारकांनी ‘५० रुपये प्रति लाईक्स’ सुरू केला आहे. घोटाळेबाज सुरुवातीला आपल्याला मॅसेज पाठवतात; मॅसेजचा रिप्लाय देताच,घोटाळेबाज कॉल करून YouTube चे व्हिडिओ लाईक्स करण्यासाठी पैसे दिले जातील;असे सांगतात.एवढेच नाही; तर रिप्लाय देणाऱ्यास विश्वास बसावा; यासाठी ते सुरुवातीला काही रक्कम देखील देतात. 

यावर,रिप्लाय देणाऱ्यांचा विश्वास जिंकल्यानंतर, ते त्यांना पेमेंट ट्रान्सफरमध्ये काही समस्या येत असल्याचे सांगून,सहजपणे पेमेंट ट्रान्सफर व्हावे यासाठी एक अ‍ॅप डाऊनलोड करायला सांगतात. परिणामी या अ‍ॅपच्या माध्यमाने ऑनलाईन फसवणूक करणारे आपली सर्व प्रकारची माहिती मिळवतात. यात पासवर्ड्ससह ओटीपी आणि ईमेल सारख्या गोष्टींचाही समावेश आहे.अशा ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांपासून सतर्क राहावे; यासाठी आपल्याला केवळ अशा मेसेजसकडे दुर्लक्ष करणे हाच एकमेव उपाय आहे.     

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हिंदू खाटीक समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज व अनुदान योजनांचा लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या उपकंपनी असलेल्या हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मार्फत हिंदू खाटीक समाजातील पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी विविध...

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!