Friday, July 31, 2026
Homeनागपूरविदर्भातील सर्वात मोठी फिल्म इंडस्ट्री उभारली जाणार 'या' जिल्ह्यात..

विदर्भातील सर्वात मोठी फिल्म इंडस्ट्री उभारली जाणार ‘या’ जिल्ह्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-चित्रपट सृष्टीतील मायानगरी म्हणून मुंबईला ओळखले जाते.मुंबईतील गोरेगाव स्थित  दादासाहेब फाळके नावाने सर्वात मोठी चित्रनगरी आहे.त्यानंतर हैद्राबाद या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची फिल्मसिटी आहे.आता तिसऱ्या क्रमांकाची विदर्भातील सर्वात मोठी चित्र नगरी म्हणून नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळ फिल्म सिटी उभारली जाणार आहे.यासाठी रामटेक जवळील १२८ एकर जागा फिल्म सिटीसाठी निश्चित करण्यात आली असून ही जागा १५ दिवसात हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल,असे मंत्री आशिष शेलार यांनी म्हटले आहे.रामटेक तालुक्यातील नवरगाव येथे ही फिल्मसिटी उभारली जाणार आहे. फिल्मसिटी यशस्वी व्हावी,यासाठी एक कन्सल्टंट नेमला जाणार आहे.मुंबई फिल्मसिटी आणि रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर विदर्भातील ही फिल्मसिटी उभारली जाणार आहे.विदर्भातील किंबहुना मध्य भारतातील पहिली तर महाराष्ट्रातील दुसरी चित्रनगरी असेल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नव्या परिस्थितीनुसार आपत्ती व्यवस्थापनाची कार्यपद्धती विकसित करण्याची गरज.. -नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या-सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश सहपालकमंत्री...

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

बांधकाम कामगारांनो सावधान..! योजनांच्या नावाखाली कुणालाही पैसे देऊ नका- न्यू ह्यूमन राईट अँड फाईट रिसर्च फाउंडेशनचे आवाहन

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या नावाखाली काही ठिकाणी एजंट,दलाल,मध्यस्थ किंवा इतर व्यक्तींमार्फत बांधकाम...

पुराचा तडाखा; तब्बल ७०० नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!