Thursday, July 16, 2026
Homeगडचिरोलीवायगावच्या शाळेत राष्ट्रीय विज्ञान दीन साजरा…

वायगावच्या शाळेत राष्ट्रीय विज्ञान दीन साजरा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/मुनिश्वर बोरकर

गडचिरोली :- चामोर्शी तालुक्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल वायगाव येथील शाळेत मॅझीक बस इंडिआ फाऊंडेशनच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. 

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक मेश्राम होते तर प्रमुख अतिथी म्हणुन वाढई,सरपंच मालाताई मेश्राम वायगांव, बांबोळे,बन्सोड,गजभिये, आलेवार,वालदे,उराडे सर आदि लाभले होते. विकसित भारतासाठी भारतीय स्वदेशी तंत्रज्ञान २०२४ नुसार विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थाची विज्ञान प्रदर्शनी स्पर्धा,प्रश्नमजुषा व बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशाल पाऊलबुध्दे,साक्षी गंडाटे,सुशील वासेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.प्रशांत लोखंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तर गडचिरोलीचे समन्वयक आकाश गेडाम यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन प्रवजा शांताराम उंदिरवाडे (AS ) हिने केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!