Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. उद्यापासून दीड हजार रुपये येणार खात्यात..

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. उद्यापासून दीड हजार रुपये येणार खात्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-ई-केवायसीमुळे मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांची धाकधूक वाढली होती.सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये ई-केवायसी केलेल्यांनाच येणार की काय? अशी शंका अनेकांच्या मनात घर करून सोडत होती. अश्यातच आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच १० ऑक्टोंबर पासून सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांनी घाबरण्याचे कारण नसून सर्वांनाच सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये बँक खात्यात जमा होणार आहेत.मात्र,सर्व लाडक्या बहिणींनी दोन महिन्यांच्या आत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी,असेही मत्री तटकरे यांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!