Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीराज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गडचिरोली दौऱ्यावर..

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गडचिरोली दौऱ्यावर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे येत्या,शुक्रवार १९ सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून ते जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल,मुद्रांक शुल्क, नोंदणी तसेच भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत.त्याचप्रमाणे नागरिकांची निवेदनेही स्विकारणार आहेत.
दौरा कार्यक्रम : १९ सप्टेंबर रोजी सकाळी १२ ते दुपारी १ वाजे जिल्हाधिकारी कार्यालयात नागरीकांची निवेदने स्विकारतील.दुपारी १ ते २.३० वाजे जिल्हाधिकारी यांच्याकडील प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला जाईल.दुपारी २.३० ते ३.३० वाजे मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाचा आढावा,दुपारी ३.३० ते ४.३० वाजे भूमी अभिलेख विभागाचा आढावा घेण्यात येईल. सायंकाळी ५ वाजता पत्रकारांशी संवाद.सायंकाळी ५.३० ते ७ वाजे महाराजा लॉन्स,धानोरा रोड,गडचिरोली येथे राखीव.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!