Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीयेत्या २ ऑक्टोंबरला राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर...

येत्या २ ऑक्टोंबरला राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन येत्या २ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत.२ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ वाजता गडचिरोली येथे आगमन व गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारोह व  वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास विद्यापीठाच्या प्रांगणात उपस्थिती दर्शविणारा आहेत.दुपारी १ ते १.४५ पर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव.दुपारी १.४५ ते ४.३०  पर्यंत विश्रामगृह येथे मान्यवरांशी भेटी व चर्चा.दुपारी ४.४० वाजता गडचिरोली येथून नागपूरकडे प्रयाण करतील.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!