Thursday, August 27, 2026
Homeमुंबईमोठी बातमी,राज्यकारभार चालणाऱ्या मंत्रालयातलाच कर्मचारी बोगस लिपीक भरती रॅकेट चालवायचा - धनंजय मुंडे...

मोठी बातमी,राज्यकारभार चालणाऱ्या मंत्रालयातलाच कर्मचारी बोगस लिपीक भरती रॅकेट चालवायचा – धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर; पोलीसांनी  ठोकल्या बेड्या

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :- राज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयातलाच कर्मचारी बोगस लिपीक भरती रॅकेट चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.धक्कादायक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करुन मंत्रालयात बोगस लिपीक भरती रॅकेट खुलेआम होत असल्याने; या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मंत्रालयातील एका कर्मचाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील एकाला अटक करण्यात आली आहे. गोवंडी पोलिसांनी निखिल माळवेला अटक केली तर शुभम मोहिते,निलेश कुरतडकर विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.यात बनावट सही शिक्क्यांचा वापर करण्यात आला.

बोगस भरती प्रकरणातील आरोपींची कसून चौकशी करण्यात यावी; आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे.सदर आरोपींचा माझ्या कार्यालयाशी कसलाही सबंध नाही असा खुलासा धनंजय मुंडेंनी केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पैगंबरांच्या जिवनाचा आदर्श घ्या-इमाम फैजल अजहरी – कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ईद मिलादून्नबी(मोहम्मद पैगंबर जयंती)च्या पूर्वसंध्येला मौलाना आझाद चौक कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!