Thursday, August 27, 2026
Homeदेसाईगंजमहागाई गगनाला भिडली; राज्य शासनाचा आवळा देऊन भोपळा घेण्याचा प्रकार... - राकाँचे...

महागाई गगनाला भिडली; राज्य शासनाचा आवळा देऊन भोपळा घेण्याचा प्रकार… – राकाँचे सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष पवन खोब्रागडे यांचा आरोप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सरकारने विविध योजनांचा धडका सुरू करीत अनेकांना पैश्याचे लालच देऊ केले आहे.अशातच राज्य शासनाने लाडकी बहीण योजना आणली.दीड कोटी महिलांना प्रत्येकी मासिक दीड हजार रुपये दिले जात आहेत.याचा राज्य शासनाच्या तिजोरीवर मोठा भार पडत आहे.महागाई गगनाला भिडली आहे.महागाईच्या या आगडोंबाने लाडक्या बहिणीत ‘कही खुशी-कही गम’ व्यक्त केला जात आहे.गृहिणींचे बजेट बिघडल्याने ‘मुख्यमंत्री महोदय योजनेचे पैसे बंद करा; पण महागाई नियंत्रणात आणा’ अशी म्हणण्याची वेळ या लाडक्या बहिणींवर येऊन ठेपली आहे.एकंदरीत राज्य शासनाचा हा आवळा देऊन भोपळा घेण्याचा प्रकार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे देसाईगंज तालुकाध्यक्ष पवन खोब्रागडे यांनी केला आहे.
राज्य शासनाने दोन महिन्यांपासून लाडकी बहीण योजना सुरू केली.पण याचदरम्यान लाडक्या बहिणींच्या रोजच्या जेवणातील खाद्य तेलाचे भाव प्रचंड वाढले आहेत. लाडक्या बहिणींच्या घरचे पूर्ण बजेट बिघडले आहे. एकंदर लाडक्या बहिणींच्या खुशीसाठी लाडक्या दाजिच्या खिशाला भार पोहोचविण्याचे काम राज्य शासन करीत आहे; असा आरोप खोब्रागडे यांनी केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!