Thursday, September 10, 2026
Homeगडचिरोलीभामरागड शहराच्या बाजारपेठेतील दुकानातील साहित्य सुरक्षित स्थळी हलविले.. -हेमलकसा ते लाहेरी वाहतूक...

भामरागड शहराच्या बाजारपेठेतील दुकानातील साहित्य सुरक्षित स्थळी हलविले.. -हेमलकसा ते लाहेरी वाहतूक बंद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार २६ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट रोजी राज्याच्या विविध भागात पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे. अश्यातच काल मंगळवारी गडचिरोली जिल्ह्याच्या इंद्रावती नदीचे पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे तसेच भामरागड लगतचे छत्तीसगड राज्यातील भागामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीचे पाणी पातळीमध्ये वाढ होऊन भामरागड परिसराच्या पर्लकोटा नदीला पूर आलेला आहे.पुराची पूर्व सूचना लक्षात घेता काल रात्रीच भामरागड शहरातील बाजारपेठेतील दुकानातील साहित्य प्रशासनाद्वारे सुरक्षित स्थळी  हलविण्यात आले आहे.त्यातच आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-१३० डी,भामरागड पर्लकोटा वाहतुकीचा पूल पाण्याखाली आल्यामुळे सद्यस्थितीत  हेमलकसा ते लाहेरी वाहतूक बंद आहे.पुराचे पाणी पुलावरून वाहत असतांना नागरिकांनी जीव धोक्यात घालून प्रवास करू नये,अश्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धरणात बुडालेल्या तरुण शेतकऱ्याचा सापडला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बैल पोळा सणाच्या एक दिवसापूर्वी धरण परिसरात बैल धुण्यासाठी गेलेला तरुण शेतकरी बुडाल्याची घटना काल,बुधवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या...

सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन,वारसा हक्क,पदोन्नती व निवासाच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करा- राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांचे आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.त्यामुळे त्यांच्या वेतन,सेवा,आरोग्य, निवास व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा...

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये उत्तम मूल्यसंस्कार रुजविणे काळाची गरज-शिक्षणमंत्री दादाजी भुसे – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत आज विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी.. – पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच भावी पिढीवर राष्ट्रभक्तीचे आणि उत्तम मूल्यांचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे.गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातही...

अजब लाचेची गजब कहाणी..! दोन्ही हातांच्या दहा बोटांचा इशारा करून मागितली १० हजाराची लाच.. – पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  छत्रपती संभाजीनगर :-राज्याच्या विविध भागात सरळ-सरळ तोंडी बोलणी करून अनेकजण लाच घेतांना व एसीबीच्या जाळ्यात अडकतांना दिसून येतात.पण, नुकतेच छत्रपती संभाजीनगर(पूर्वीचे औरंगाबाद)शहरात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!