Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीभाजीपाला व चिकनचा दुकान जळून खाक; चिमुकल्याचे पाय भाजले..

भाजीपाला व चिकनचा दुकान जळून खाक; चिमुकल्याचे पाय भाजले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथील संतोष मुत्यालू काबडे यांच्या घरासमोरील शेडला भीषण आग लागून क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करून आगीत त्यांचे भाजीपाला व चिकनचे दुकान जळून खाक झाले.नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य नेस्तनाबुत झाले होते.दुकानास आग लागली त्यावेळेस संतोष काबडे यांचा लहान मुलगा दुकानातच असल्याने आगीमुळे त्याचे पाय भाजले.त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले.काल रविवारी संतोष काबडे हे दुकानात असतांनाच दुकानातून अचानकपणे धूर निघू लागला.धूर निघत असतांनाच नागरिकांनी  घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. पण,आगीने भडका घेतला.लागलीच गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनास माहिती दिली.तोपर्यंत लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांचा गडचिरोली दौरा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर हे उद्या,गुरुवार १० सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा...

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!