Thursday, August 27, 2026
Homeगडचिरोलीप्राथमिक शिक्षक समितीच्या अधिवेशनात गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शिक्षक होणार सहभागी- महाराष्ट्र राज्य...

प्राथमिक शिक्षक समितीच्या अधिवेशनात गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शिक्षक होणार सहभागी- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समीतीचे राज्य प्रतिनिधी योगेश‌ ढोरे यांचे प्रतिपादन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समीतीचे त्रिवार्शिक अधिवेशन सिंदूदूर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे १५ ते १६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान होणार असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील हजारो प्राथमिक शिक्षक समीतीचे सहकारी शिक्षक यात सहभागी होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रतिनिधी योगेश ढोरे यांनी म्हटले आहे.

सदर अधिवेशनात शिक्षक विद्यार्थी यांच्या विविध प्रकारच्या समस्या व अडचणी यावर चर्चा होनार असल्याचेही त्यांनी सांगितले.अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री तथा शिक्षक मंत्री दिपक केसरकर उपस्थित राहणार आहेत.अधिवेशनाला जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समीतीचे राज्य प्रतिनिधी योगेश ढोरे यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!