Wednesday, September 23, 2026
Homeऑनलाईनमोबाईल फोनला न विचारता हात लावल्यास; सहा महिने तुरुंगवास- पहा कुठे आहे...

मोबाईल फोनला न विचारता हात लावल्यास; सहा महिने तुरुंगवास- पहा कुठे आहे असा कायदा?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- आपला मोबाईल फोन हा प्रत्येकासाठी जीव की प्राण असतो.काहींना फोनचे इतके वेड लागले असते की, त्या व्यक्ती फोनशिवाय अजिबात राहूच शकत नाहीत. तसचे जर एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हातात फोन गेला तर आपली बरीच महत्वाची माहिती बाहेर लीक होण्याची शक्यता असते.त्यामुळे पाकिस्तानमध्ये यासाठी कडक कायदे करण्यात आले आहेत.हे कडक कायदे ऐकूण तुम्ही देखील दंग राहाल. 

पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकारी आणि बेरोजगारी पसरलेली आहे.येथील व्यक्ती किंवा त्यांच्याविषयी आजवर तुम्ही अनेक वाईट गोष्टी ऐकल्या आणि वाचल्या असतील मात्र काही अनोख्या कायद्यांची माहिती जाणून घेणार आहोत.यामध्ये जर तुम्ही एखाद्या व्याक्तीच्या फोनला हात लावला आणि ते त्या व्यक्तीला मान्य नसेल तर फक्त हात लावला म्हणून देखील तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

फोनला हात लावला की,अनेकांना खूप चिढ येते.मग घरातल्या व्यक्तींनी देखील आपला फोन घेतला तरी अनेकजण त्यांच्यावर ओरडतात.लहान मुले असतील तर त्यांना एखादा फटका देखील मारला जातो. अशात पाकिस्तानमधील हा कायदा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी समान आहे.त्यामुळे कोणतीही व्यक्ती एखाद्याच्या फोनला हात लावू शकत नाही.जर कोणी असे केल्यास त्यांना ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!