Sunday, May 31, 2026
Homeगडचिरोलीपुढील चार दिवस गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावस घालणार थैमान...- हवामान खात्याने वर्तविला...

पुढील चार दिवस गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावस घालणार थैमान…- हवामान खात्याने वर्तविला अंदाज…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार गडचिरोली जिल्ह्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी हलक्या सरीचा पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना आणि वादळ-वारा येणार असल्याची संभावना प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर विभागाने वर्तविली आहे.

हवामान खात्याने वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार ७ जून,९ जून,१० जून ते ११ जून २०२३ रोजी गडचिरोली जीह्यात येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.८ जून रोजी कोरडे हवामान राहणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे.त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी; असे आवाहन करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!