Sunday, April 19, 2026
Homeनागपूरनागपुरात सकाळ पासून ईडीची छापेमारी- रामदास पेठ परिसरात कारवाई सुरू

नागपुरात सकाळ पासून ईडीची छापेमारी- रामदास पेठ परिसरात कारवाई सुरू

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- नागपुरात जमीन खरेदी प्रकरणाी ईडीने छापेमारी केली असून रामदास पेठ परिसरात ही कारवाई सुरू आहे.आर संदेश ग्रुपवर हे छापे ईडीकडून टाकल्यात आल्याची माहिती समोर आली आहे.ही कारवाई आज ३ मार्च रोजी सकाळपासून सुरू आहे.

नागपूर येथे आर संदेश ग्रुपचे रामदेव अग्रवाल यांचे घर आणि कार्यालयावर ईडीने छापेमारी केली असल्याची माहीती आहे.आर संदेश ग्रुपच्या जमीन खरेदी प्रकरणात इडीने हे पाऊल उचलले आहे.रामदास पेठ परिसरातील कॅनल रोडवर असलेल्या गौरी हाईट्स या ठिकाणी ईडीचे पथक आज सकाळी पोहचले.त्यानंतर त्यांनी बांधकाम आणि औषध क्षेत्राशी संबंधीत अग्रवाल यांच्या कार्यालयात व घरी चाचपणी सुरू केली.तसेच काही कागदपत्रे पडताळायला सुरूवात केली आहे.नागपूरातील त्यांच्या काही जमीन व्यवहारांबाबत इडीने चौकशी आणि तपासणी सुरू केली असून ही कारवाई बराचवेळापासून सुरू आहे.मात्र, अद्याप यात ठोस माहीती समोर आली नसून ईडीचे अधिकाऱ्यांनी अद्याप याबद्दल अद्याप ठोस माहिती मिळाली नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!