Sunday, June 14, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज डेव्हिडकीर्ती इंटरनॅशनल पब्लिक स्कुलचा विद्यार्थी शालेय बाल क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातुन प्रथम...

देसाईगंज डेव्हिडकीर्ती इंटरनॅशनल पब्लिक स्कुलचा विद्यार्थी शालेय बाल क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातुन प्रथम…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली येथे शालेय बाल क्रीडा संम्मेलन नुकतेच पार पडले असून या स्पर्धेत देसाईगंज डेव्हिडकीर्ती इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच्या  विद्यार्थ्याने चमकदार कामगिरी करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोऊन शाळेचा मान उंचावला आहे.देसाईगंज डेव्हिडकीर्ती इंटरनॅशनल पब्लिक स्कुलचा इयत्ता ९ व्या शिक्षण घेणारा राजवीर सिंग चावला या विद्यार्थ्याने १७ वर्षाखालील मुले ४०० मीटर हर्डल्स रन मध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे.या सोनेरी यशाबद्दल  संस्थेचे अध्यक्ष प्रा.बी.पी.पडवेकर, मुख्यध्यापक पंकज डी.मेश्राम, क्रीडाशिक्षक विजय मुळे तसेच सर्व शिक्षकवृंदानी विद्यार्थ्याचे कौतुक करून जिल्हास्तरावरील कामगिरी बद्दल कौतुक करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकरी चिंतातुर; मृग नक्षत्रानेही मारली दडी..!

उद्रेक न्युज वृत्त :-पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा एकीकडे हवामानाच्या अनिश्चिततेशी, तर दुसरीकडे वाढत्या उत्पादन खर्चाशी सामना करत आहे.मृग नक्षत्राचा जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही दमदार...

​देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात परिचारिकेच्या प्रसंगावधनाने वाचले प्रसूतीपश्चात मातेचे प्राण..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात एका प्रसूतीपश्चात मातेला हृदयविकाराचा झटका(Cardiac Arrest)आला असता कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत आणि तत्परतेने सीपीआर(CPR)देऊन मातेचे...

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!