Wednesday, September 23, 2026
Homeगडचिरोलीदिव्यांग पुनर्वसन केंद्र उघडणेकरीता स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज आमंत्रित

दिव्यांग पुनर्वसन केंद्र उघडणेकरीता स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज आमंत्रित

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- केंद्र शासनाच्या सुचनेनूसार गडचिरोली जिल्हयात दिव्यांग पुनर्वसन केंद्र उघडणेकरीता दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे.सदर दिव्यांग पुनर्वसन केंद्र स्थापन करण्याकरीताचा अर्जाचा नमुना जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांचे कार्यालयात उपलब्ध आहे.बातमी प्रसिध्द झाल्याच्या २१ दिवसाच्या आत परिपुर्ण अर्ज विहित प्रपत्रात सादर करावे; असे जिल्हा समाजकल्याण अधिकारी,जिल्हा परिषद गडचिरोली यांनी कळविले आहे.     

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेबाबत मार्गदर्शन.. -योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू ४० विद्यार्थ्यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या क्रांतीवीर बाबुराव शेडमाके ‘कमवा व शिका’ योजनेअंतर्गत...

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!