Monday, July 13, 2026
Homeगडचिरोली"जागतिक कौशल्य स्पर्धा-२०२६" स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन..

“जागतिक कौशल्य स्पर्धा-२०२६” स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जागतिक कौशल्य स्पर्धा ही दर दोन वर्षांनी आयोजित होणारी जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून ४८ वी जागतिक कौशल्य स्पर्धा २२ ते २७ सप्टेंबर २०२६ चीन येथील शांघाई येथे होणार आहे. एकुण ६३ कौशल्य क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील २३ वर्षाखालील तरूण-तरूणी करीता त्याच्यांतील पारंगत कौशल्याची निवड करून सादरीकरण करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धाचे आयोजन करण्यांत येणार आहे.या स्पर्धेमध्ये विजेता झालेल्या पात्र उमेदवरांची विभागीय स्तरावरच्या कौशल्य स्पर्धेमध्ये नामांकन नंतर राज्य स्तरावरच्या कौशल्य स्पर्धेमध्ये नामांकन करण्यात येईल.त्याकरीता गडचिरोली जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था,पॉलिटेक्नीक कॉलेज,कौशल्य प्रशिक्षण संस्था,सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्था,कौशल्य प्रशिक्षण संस्था,फाईन आर्टस कॉलेज,औद्योगिक संघटना,वाणिज्य संघटना,पर्यटन संस्था व सर्व महाविद्यालयांमधील सर्व शाखेतील इच्छुक विद्यार्थ्यांनी जागतिक कौशल्य स्पर्धेकरीता जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेमध्ये वैयक्तिक किंवा सामुहीक पध्दतीने सहभागी होण्यासाठी  https://www.skillindiadigital.gov.in/account/register?returnUrl=%2Findia-skills-2025 या संकेतस्थळाच्या लिंकवर भेट देवून तसेच काही कारणास्तव या Link मधून आपण Back झाल्यास home page वरील indiaskills2025  हा Tab निवडून Learner/Participant या  पर्यायावरून नोंदणीची प्रक्रिया सूरू करावी. ( Aadhar Details – Personal Details – Address Details – Education Details – Submit इ.पर्यायाची माहिती भरणे अनिवार्य ) तसेच Personal Details मधील Your Skill या पर्यायातील एकुण ६३ कौशल्य क्षेत्रापैकी उमेदवार स्वत:  पारंगत/कुशल असलेल्या एका योग्य Skill Category ची निवड करून उमेदवारांनी १५ ऑक्टोंबर २०२५ पर्यंत जास्तीत जास्त नाव नोंदणी करावे,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे,सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!