Friday, July 17, 2026
Homeदेसाईगंजचोप येथे महर्षी वाल्मिकी ऋषी प्राणप्रतिष्ठा सोहळा…..

चोप येथे महर्षी वाल्मिकी ऋषी प्राणप्रतिष्ठा सोहळा…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुनिश्वर बोरकर/गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज  तालुक्यातील चोप (कोरेगाव) येथे महर्षी वाल्मिकी ढिवर समाज संघटना च्या वतीने श्री महर्षी वाल्मिकी ऋषी प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या २८ व २९ फेब्रुवारीला  आयोजीत करण्यात आलेला आहे.

सदर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन आमदार कृष्णा गजबे व कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे तर सह उदघाटक माजी आमदार आनंदराव गेडाम,माजी न्यायाधिश चंदलाल मेश्राम, सामाजीक कार्यकर्ते रामदास मसराम तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि.प. सभापती नानाभाऊ नाकाडे तसेच दिप प्रज्वलन माजी आमदार हरिराम वरखडे,जिवन पाटिल नाट आदिची उपस्थिती लाभणार असुन यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सामाजीक कार्यकर्ते जुमन शेख हे लाभणार आहेत.तरी होऊ घातलेल्या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भाविक भक्त गण तसेच नागरिकांनी लाभ घ्यावा; असे आवाहन महर्षी वाल्मिकी ढिवर समाज चोप च्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

बापरे..! घराबाहेर उभ्या असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्रे तुटून पडली..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-बऱ्याच ठिकाणच्या शहरात तसेच ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची मोठी फौज पाहायला मिळते. काही मोकाट कुत्रे हल्ल्यांपासून चार हात दूरच असतात, तर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!