Thursday, August 27, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तचकमकी नंतर शोध मोहिमेत आढळून आली कुख्यात महिला नक्षली..

चकमकी नंतर शोध मोहिमेत आढळून आली कुख्यात महिला नक्षली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडच्या दंतेवाडा,बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेला लागून असलेल्या जंगलात काल सोमवारी सकाळपासूनच चकमक सुरू होती. नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी मोहिम हाती घेतली असता नक्षलवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड (डीआरजी) दलाच्या जवानांनी त्याला प्रत्युत्तर दिले.गोळीबार थांबल्यानंतर घटनास्थळाची तपासणी केली असता तिथे छत्तीसगडच्या बस्तर भागात ४५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेली कुख्यात गुम्मदिवेली रेणुका ऊर्फ चैत ऊर्फ सरस्वती ही महिला नक्षलवादी ठार झाल्याची आढळून आली.ती तेलंगणातील वरंगळ येथील मूळ रहिवासी आहे. तिच्याकडून एक रायफल,अन्य काही शस्त्रे,स्फोटके जप्त करण्यात आली.तिला पकडण्यासाठी छत्त्तीसगडमध्ये २५ व तेलंणाम येथे २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.त्यातच  बिजापूर जिल्ह्यातील दोन ठिकाणांहून तेरा नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!