Friday, October 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये  झाले महत्त्वाचे बदल…-आता 'या' कारणामुळे मिळणार...

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये  झाले महत्त्वाचे बदल…-आता ‘या’ कारणामुळे मिळणार शेतकरी पतीला दोन लाख रुपयांची मदत…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत.नव्या बदलानुसार शेतकरी महिलेचा बाळंतपणात मृत्यू झाल्यास संबंधित वारसदार असलेल्या पतीला दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने या वर्षाच्या सुरुवातीला घेतला आहे. या निर्णयामुळे पीडित व संकटात सापडलेल्या शेतकरी वारसदारांना आधार मिळणार आहे.

शेतात काम करताना सर्पदंश,वीज पडून इतर अपघातात,शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत त्याच्या वारसदारास अर्थसाहाय्य मिळते.जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आजही या योजनाबाबत पाहिजे तशी जनजागृती झाली नाही.

शेतकऱ्याची पत्नी असलेल्या महिलेचा तसेच शेतकरी महिलेचा बाळंतपणात मृत्यू झाल्यास त्या महिलेच्या वारसदारास दोन लाख रुपयांचे अनुदान या योजनेंतर्गत सरकारतर्फे लाभार्थ्यांना दिले जाते.

शेतात काम करताना अपघात,वीज पडणे,पूर,सर्पदंश, विंचू देश,विजेचा शॉक या नैसर्गिक आपत्तीमुळे अपघात झाल्यास,तसेच रस्त्यावर वाहन अपघात होऊन शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा काहींना अपंगत्व येते. त्यांच्या वारसांना सानुग्रह निधी दिला जातो.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!